सुंदर सुंदर पहाटेच्या सोनेरी किरणातून 

हळूच हसू चोरून द्यावं व होठांचा हळूच काळ्या खुलवाव्या 

कळी खुलताच या कळीतून एक सुंदर उमटावा व या सुरात दाही दिशा मागं होऊनि ज्याव्य

 मोहाच्या कुंचल्यातून प्रयत्नाचा रंग घेऊन

 सुंदर भविष्यकाळाची वाट पाहत हळूच गालावरच्या टात काढावा 


-Rohini Waghe

Warning: Do not directly copy and publish it without credits and permission! 
At least credit is necessary..


Ek Swapanavedi Marathi Kavita




Post a Comment

أحدث أقدم

ADS: