प्रेम
Warning: Do not repost copy or upload anywhere else without proper credit!
मी पासून आपण पर्यंत पोहचणं म्हणजे 'प्रेम' . 'प्रेम
फक्त अडीच अक्षरअसणारा शब्द आहेलगेण त्यात
पूर्ण जगाला वेड लावणार सामर्थ लपलेलं आहे .प्रेम'
म्हणजे एक सुंदर भावना जसा कृष्णेच्या अधरावरील
सुरेल पावा जसं मीरेने केलेला कृष्ण नामाचा धावा.
प्रेम काही जबरदस्तीने ओढून ताणून केली
जाणारी गोष्ट नाही आहे ती नकळत पणे कधी होऊन
जाते ते कळत पण नाही पण डोळ्यातून अश्रू रूपाने
ती पाझरत असते कधी मन हसत असत तर कधी
रडत असत एक नवीन उमेद एक नवीन आशा जीवन
जगण्याची ओढ लावणारी सुंदर भावना 'प्रेम'
Post a Comment